tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post3692302780250282800..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: गानसंस्कार अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger20125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-46952181591176573592012-11-28T10:25:12.982-08:002012-11-28T10:25:12.982-08:00तेही खरंय म्हणा...सध्यातरी आमच्याकडे जेव्हा दंगा ह...तेही खरंय म्हणा...सध्यातरी आमच्याकडे जेव्हा दंगा हिंदीला होतो त्यामानाने मराठी जरा भक्तिभावाने ऐकतात तरी. :)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-23607366983258676892012-11-28T04:12:09.614-08:002012-11-28T04:12:09.614-08:00संगिताला भाषा नसते. कानावर पडेल ते आपोआप तोंडातून ...संगिताला भाषा नसते. कानावर पडेल ते आपोआप तोंडातून बाहेर पडतं!गुरुदत्त सोहोनीhttps://www.blogger.com/profile/14588234387691742504noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-55100740286637058192012-11-26T13:13:09.160-08:002012-11-26T13:13:09.160-08:00मस्त मोहना.
माझा मुलगा अजून एकुणातच स्वतःच स्वतः व...मस्त मोहना.
माझा मुलगा अजून एकुणातच स्वतःच स्वतः वाचू शकत नाही पण जेव्हा तो वाचायला सुरूवात करेल तेव्हा ही चिट्ठीची पद्धत मी जरूर वापरेन. सध्या आमच्याकडे चित्रांच्या चिट्ठ्यांची देवाणघेवाण कधीतरी असते. त्यातल्या चित्रांना ओळखायचा भन्नाट गेम :)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-25721757847260848782012-11-25T06:11:00.550-08:002012-11-25T06:11:00.550-08:00गानसंस्कार यथार्थच आहेत. मराठी गाणी लावली की आम्ही...गानसंस्कार यथार्थच आहेत. मराठी गाणी लावली की आम्ही मुलांना अर्थ समजला का हे ही विचारतो कारण नेहमीच्या वापरातले शब्द आणि गाण्यातले, खूपवेळा वेगळे असतात. मी मुलगा पाच वर्षाचा झाल्यापासून सकाळी त्याला एका मराठी वाक्याची चिठ्ठी लिहून ठेवायची. ती तो मन लावून वाचायचा. चिठ्ठीसुद्धा विनोदी असली की मुलांना आवडते, जेव्हा तो मराठी लिहायला शिकला तेव्हा त्याचं मराठी उत्तर एखाद्या विनोदी शब्दातच असायचं.Mohana Prabhudesai Joglekarhttps://www.blogger.com/profile/04641561275905951530noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-4684271007423234552012-11-21T09:49:42.763-08:002012-11-21T09:49:42.763-08:00मस्त आयडिया सिद्धार्थ....आणि बघ तो जेव्हा बोबडं बो...मस्त आयडिया सिद्धार्थ....आणि बघ तो जेव्हा बोबडं बोलायला लागेल तेव्हा त्यातलं काहीतरी वाक्य, शब्द किंवा गाणं म्हणेल आणि आपण हे याला कधी शिकवलं असं तुम्हाला वाटेल.
आता तुझ्यावर झालेल्या गानसंस्कारांवर कधी लिहिणार आहेस ;) अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-24853051077408759672012-11-20T23:16:04.132-08:002012-11-20T23:16:04.132-08:00काय योगायोग आहे गो. आमच्याकडे पण सकाळी नळपाणी, बाग...काय योगायोग आहे गो. आमच्याकडे पण सकाळी नळपाणी, बाग शिंपणे आणि मग सगळे आटोपून देवपूजा ई.ई. कामांमुळे नातवाला वेळ द्यायला मिळत नाही, त्याच्याशी व्यवस्थित बसून बोलता येत नाही म्हणून बाबांनी नवा रेडिओ घेतला आहे. सगळी कामे होईपर्यंत नातू मस्तपैकी आकाशवाणीवर बातम्या आणि गाणी ऐकत असतो. त्याला ही एकटे वाटत नाही. अधूनमधून वेळ मिळेल तसा आज्जी, आजोबा, आई येऊन त्याच्याशी गप्पा मारतात. FM ची चॅनेल्स आमच्याकडेसिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-30549435057839337502012-11-20T13:21:54.504-08:002012-11-20T13:21:54.504-08:00आभार्स भावा..एका दिवाळी गेट टुगेदरला याची झलक मिळा...आभार्स भावा..एका दिवाळी गेट टुगेदरला याची झलक मिळाली...तेव्हा तुझ्या कमेंटची आठवण झाली. :)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-38431176518504946952012-11-19T11:20:55.733-08:002012-11-19T11:20:55.733-08:00बरोबर निनाद आणि तिचा अनुभव आपल्यापेक्षा जास्त आहे ...बरोबर निनाद आणि तिचा अनुभव आपल्यापेक्षा जास्त आहे नाही का त्यामुळे हे खरं तर ती जास्त चांगलं समजावू शकते :)
आभार.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-45404018347698294262012-11-19T11:20:12.769-08:002012-11-19T11:20:12.769-08:00एजे, आभार. मराठी लुप्त होणार नाही पण तिचं मराठीपण ...एजे, आभार. मराठी लुप्त होणार नाही पण तिचं मराठीपण मात्र कमी होतंय हे साधारण मला जाणवतंय. त्यादिवशी कुठच्या तरी मराठी कार्यक्रमामध्ये, बक्षिस घ्यायला येणार्या नवोदित कलावंतांचा ड्रेस सेन्स आणि त्यांचं जड आणि इंग्रजीमिश्रित मराठी पाहून ही मंडळी मराठी कलाकार म्हणून मिरवताहेत पाहून खरं तर दुःखच जास्त होत होतं....आणि जर हे कार्यक्रम आजची पिढी पाहत असेल तर नकळत त्यांच्यावर होणार्या संस्कारातून एक अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-30864889253368727832012-11-18T12:58:20.648-08:002012-11-18T12:58:20.648-08:00भानस ह्यांच्या प्रत्येक शब्दाशी सहमत
भानस ह्यांच्या प्रत्येक शब्दाशी सहमत
Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-15496854411969421412012-11-17T19:20:00.919-08:002012-11-17T19:20:00.919-08:00Mulancha honara he vaichaarik pollution thambavna ...Mulancha honara he vaichaarik pollution thambavna garjecha ahe. Nahitar mag marathi lavkarach lupt hoil. I hate when marathi kids speak in english or hindi or whatever. I hate it.AJhttps://www.blogger.com/profile/01099712409960696869noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-28822536253280075642012-11-17T19:18:38.596-08:002012-11-17T19:18:38.596-08:00khup chaan ! khupach.khup chaan ! khupach.AJhttps://www.blogger.com/profile/01099712409960696869noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-34495916422660707332012-11-16T14:59:05.862-08:002012-11-16T14:59:05.862-08:00श्रीताई, तुझे अनुभवाचे बोल आहेत. सो तुला वेगळं काय...श्रीताई, तुझे अनुभवाचे बोल आहेत. सो तुला वेगळं काय सांगणार?
मला अजून त्यांना स्तोत्रं इ. सुद्धा शिकवायला हवंय़ पण कदाचीत माझंच पक्कं करावं लागेल आधी...सध्या इकडे सदा सर्वदा मध्ये "उपेक्षु नकोस" अशी धमकी दिली जातेय देवबाप्पाला ;)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-5143325938973143232012-11-16T10:32:40.361-08:002012-11-16T10:32:40.361-08:00गानसंस्कार छान झालेय !
आपल्या लहानपणी आकाशवाणीवर...गानसंस्कार छान झालेय !

आपल्या लहानपणी आकाशवाणीवर अखंड गाणी, मालिका, बातम्या, नाटुकल्या... सुरुच असायचे... आणि रेडिओ सतत ऑन असल्यामुळे दिवसरात्र कानावर पडायचे. ते इतके पक्के स्मरणात कोरले गेलेय. तशीच आई म्हणत असलेली सगळी स्तोत्रे, रामरक्षा ! तुझा मुलांना मायबोली त्यांच्या नकळत शिकवण्याचा प्रयत्न पर्फेक्ट !

बाकी सुरवातीला दोन गाण्यात पडणारी झोपेची विकेट हळूहळू संपूर्ण सीडी भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-60255088029468582632012-11-16T07:44:16.513-08:002012-11-16T07:44:16.513-08:00राफ़ा तुझ्याकडून हे आलं आणखी काय? ते भाषण माझ्याकड...राफ़ा तुझ्याकडून हे आलं आणखी काय? ते भाषण माझ्याकडेही आहे आणि त्यात खरं म्हणजे परदेशातल्या देशी पालकांसाठीचे बरेच संस्कार आहेत, नाही का?

बॅक टू डायनो.. ऋषांकला प्राणी इतके आवडतात की त्याच्या गाण्यात डायनोपासून बग आणि उंदिलमामांपर्यंत सर्वांची हजेरी लावल्याशिवाय त्याला झोपच येत नाही..कधीकधी या नेव्हरएंडिंग गाण्यात माझीच विकेट गेलेली असते.
आवर्जून लिहिल्याबद्दल आभार्स. :)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-9954193869203353112012-11-16T07:40:55.281-08:002012-11-16T07:40:55.281-08:00आभार अभिषेक आणि ब्लॉगवर स्वागत.
तुला या पोस्टचा (आ...आभार अभिषेक आणि ब्लॉगवर स्वागत.
तुला या पोस्टचा (आता किंवा नजिकच्या काळात) नक्की फ़ायदा होईल अशी आशा :)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-46066132603951683772012-11-16T07:39:50.476-08:002012-11-16T07:39:50.476-08:00सायकाका कोण रे हेरंब..आमच्याकडे अजून आला नाहीये का...सायकाका कोण रे हेरंब..आमच्याकडे अजून आला नाहीये का हा? तू एकदम "एकटी एकटी घाबरलीस ना" असं म्हटल्यामुळे सायकाकाचं प्यादं जास्त पुढे जातंय का? कदाचीत आदि घाबरायचं म्हणजे रे काय बाबा अशा विचारात आहे....
बाकी गंगनम (की गॅंगनम??) माझ्याही आयुक्षात आलं नाही आहे...हे हे हे..

आभार्स रे....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-77708744296426072922012-11-15T22:41:31.015-08:002012-11-15T22:41:31.015-08:00मस्त !
नायनो (डायनो) खास ! :)
मला एकदम पुलंच्या...मस्त !

नायनो (डायनो) खास ! :)

मला एकदम पुलंच्या अमेरिकेत बीएमेम च्या वेळस केलेल्या भाषणाची आठवण झाली.. भावार्थ असा होता की : "मुलांना पाच पन्नास मराठी गाणी शिकवा. मग परदेशात राहताना मराठी भाषेची आणि संस्कृतीची चिंता करण्याचे (पालकांना) काही कारणच नाही. कारण ती गाणी मुलांबरोबर आयुष्यभर राहतील."

तेव्हा तुझे गानसंस्कार अगदी योग्यच ! राफाhttps://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-73060630577012125792012-11-15T21:58:50.484-08:002012-11-15T21:58:50.484-08:00छान आहेत गानसंस्कार!छान आहेत गानसंस्कार!Abhishekhttps://www.blogger.com/profile/10754802034003530383noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-82507787704262349062012-11-15T09:59:58.630-08:002012-11-15T09:59:58.630-08:00झक्कास लिहिलंयस.. आमच्याकडे सध्या सायकाकाच्या गंगन...झक्कास लिहिलंयस.. आमच्याकडे सध्या सायकाकाच्या गंगनम स्टाईलचा महा धुडगूस चालू आहे. तरीही मी अधून मधून 'एकटी एकटी घाबरलीस ना' किंवा 'करून करून काळजी माझी' वगैरे लावण्याचा क्षीण प्रयत्न करत असतो. पण सध्या बाबापेक्षा सायकाकाचं पारडं जड आहे :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com