tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post3624292108816266338..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: ती आली, तिला पाहिले.....अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-69075095185485458272010-10-02T20:39:52.850-07:002010-10-02T20:39:52.850-07:00संकेत, अरे अधिवेशन २००९ लाच होतं. पोस्ट २००९ मधली ...संकेत, अरे अधिवेशन २००९ लाच होतं. पोस्ट २००९ मधली आहे..पण आम्ही स्वयंसेवक म्हणून नावनोंदणी २००७ मध्ये केली होती....<br />माहित नाही मला तू कुठल्या पद्धतीचा स्वयंसेवक होतास, आम्ही सगळे पदरचे पैसे घालूनच संमेलन आणि त्याआधीची कामे केली आहेत...असो....तुला नक्कीच मजा आली असेल...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-58733326894689760602010-10-02T10:49:13.489-07:002010-10-02T10:49:13.489-07:00२००७ चं कुठे, २००९ चं अधिवेशन फिलाडेल्फियामध्ये हो...२००७ चं कुठे, २००९ चं अधिवेशन फिलाडेल्फियामध्ये होतं! आणि तू त्यात स्वयंसेविका होतीस? अगं मीही त्याच अधिवेशनात स्वयंसेवक होतो! काय योगायोग! अर्थात मी काम फारसं केलं नाही, पण मिरवलं मात्र भरपूर.. ;-) माझ्या ऑर्कुटच्या प्रोफाईलमध्ये अनेक नामवंत मंडळींबरोबर काढलेले फोटो अपलोड करून मित्रमैत्रिणींना जळवण्याचं काम मात्र इमानेइतबारे पार पाडलं... ;-) अर्थात माझ्या स्वयंसेवक होण्यामागे Incentive होतं. संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-29652481879666379342010-04-23T14:12:47.297-07:002010-04-23T14:12:47.297-07:00सही आहे सोनाली....मोठ्या माणसांना इतक्या जवळुन भेट...सही आहे सोनाली....मोठ्या माणसांना इतक्या जवळुन भेटायला मिळणं हे खरंच एकदम वेगळा अनुभव आहे...तू तर जास्तच नशीबवान आहेस...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-7926176620276148932010-04-23T10:56:53.943-07:002010-04-23T10:56:53.943-07:00तुला माहित्ये मी ग्रॅंड हयात मध्ये नोकरीला होते ते...तुला माहित्ये मी ग्रॅंड हयात मध्ये नोकरीला होते तेव्हा आमच्या इथे लता मंगेशकर यांचा वाढदिवस सेलिब्रेशन होते त्यांच्या अगदी जवळच्या ५०-६० लोकांबरोबर तेव्हा हॉटेलतर्फे त्यांना पुश्प गुच्छ मी दिला. मला अजुन त्यांचे ते हळुवार शब्द आठवतात, मी त्यांच्याशी बोलले त्यांना शुभेच्छा दिल्या. ज्यांच्या दर्शनासाठी लोक अक्षरश: जीवाचे रान करत असतील.सोनाली केळकरhttps://www.blogger.com/profile/01411480399316165428noreply@blogger.com