tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post3200887393919188455..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: मेरी मराठी....अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger25125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-78567339472706340322010-10-04T16:50:11.521-07:002010-10-04T16:50:11.521-07:00संकेत, वर म्हटल्याप्रमाणे सुरुवातीलाच नडायाच नव्हत...संकेत, वर म्हटल्याप्रमाणे सुरुवातीलाच नडायाच नव्हतं. पण पुढच्या वेळी तुझी लिस्ट नक्की वापरेन...छान कल्पना आहे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-23201165962424121142010-10-03T19:06:09.357-07:002010-10-03T19:06:09.357-07:00अगं तू बोलायचंस ना बेधडक मराठीतून.उलट अगदी हायफाय ...अगं तू बोलायचंस ना बेधडक मराठीतून.उलट अगदी हायफाय (म्हणजे लिहायला गेलं तर निदान तीन इंच लांबी होईल एवढे. उदाहरणार्थ: एकसमयावच्छेदेकरून, कर्मधर्मसंयोग, महापापविमोचक, सर्वधर्मसमभाव वगैरे वगैरे..) शब्द वापरायचे. त्या व्यक्तीच्या तोंडाला फेस येईपर्यंत हे असंच बोलायला हवं होतं. परत कधी बापजन्मात मराठीच्या विरोधात एक वाकुडा शब्द उच्चारण्याची हिंमत झाली नसती. च्यायला...संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-74683140891826825352010-07-12T18:07:41.491-07:002010-07-12T18:07:41.491-07:00श्रीताई, झापडायला हवं खरं..पण पु.ल.च्या भाषेत एंट्...श्रीताई, झापडायला हवं खरं..पण पु.ल.च्या भाषेत एंट्रीलाच वाद नको म्हणून नको म्हटलं...पण घ्यायचा तो धडा घेतला...निदान पुढच्या वेळी इतकं निदान विचारु शकते की फ़क्त समोरच्याच्याच मातृभाषेतून बोलायचं का....असो...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-59982459446028846452010-07-11T20:04:40.709-07:002010-07-11T20:04:40.709-07:00अगदी अगदी. हेरंब+१.काही लोकांना नको तिथे तडमडायची ...अगदी अगदी. हेरंब+१.काही लोकांना नको तिथे तडमडायची सवयच जडलेली असते. अशांना वेळीच झापडायला हवेच.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-52512855364268569642010-07-08T09:51:08.608-07:002010-07-08T09:51:08.608-07:00ठांकु ठांकु प्रितेश आणि ब्लॉगवर स्वागत....:)ठांकु ठांकु प्रितेश आणि ब्लॉगवर स्वागत....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-73675098164878980662010-07-08T09:40:46.350-07:002010-07-08T09:40:46.350-07:00अग ताई ,मला आज दुपारीच गूगल काकांचा रिप्लाइ आला , ...अग ताई ,मला आज दुपारीच गूगल काकांचा रिप्लाइ आला , जेव्हा आपण ब्लॉगर ओपन करतो तेव्हा http://draft.blogger.com याच URL नी ओपन करावे , http://www.blogger.com. या url ने नव्हे. blogger in draft ने ओपन केल्यावर स्टॅट नक्कीच दिसेल.Adminhttps://www.blogger.com/profile/14191614873378562078noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-186464795539982212010-07-04T18:09:42.528-07:002010-07-04T18:09:42.528-07:00खरंय आनंद. फक्त असाच अनुभव आणखी कुणाला आला तर निदा...खरंय आनंद. फक्त असाच अनुभव आणखी कुणाला आला तर निदान त्यांना एकटं वाटणार नाही हे वाचल्यावर काय?अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-55388991880480989112010-07-04T18:07:04.790-07:002010-07-04T18:07:04.790-07:00महेशकाका, आपलं निरीक्षण बरोबर आहे आणि जोवर आपण स्व...महेशकाका, आपलं निरीक्षण बरोबर आहे आणि जोवर आपण स्वतः भाषेचा आग्रह धरत नाही तोवर हे असंच चालायचं.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-51158592640886866502010-07-04T18:02:11.331-07:002010-07-04T18:02:11.331-07:00विशाल तुझं म्हणणं मला शंभर टक्के कळलंय असं नाही पण...विशाल तुझं म्हणणं मला शंभर टक्के कळलंय असं नाही पण तुझा 'सायको' शब्द मी 'नेहमीपेक्षा वेगळी' या अर्थी स्वीकारते. (इथे उगाच पु. ल. चे पेस्तनकाका आठवले)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-79792615680381593902010-07-04T10:14:56.758-07:002010-07-04T10:14:56.758-07:00सरळ दुर्लक्ष हाच बेष्ट उपाय ... आवडत नसेल तर कानं ...सरळ दुर्लक्ष हाच बेष्ट उपाय ... आवडत नसेल तर कानं बंद करा ...आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-5944872083829271732010-07-03T04:29:50.792-07:002010-07-03T04:29:50.792-07:00मराठी माणसाने एकमेक्ना भेटताना मराठीच बोलावे ,तो ज...मराठी माणसाने एकमेक्ना भेटताना मराठीच बोलावे ,तो जरी इतर भाषेत बोलत असलातरी आपण मराठी बाणा दाखून मराठीच बोलले पाहिजे .मराठीचा अभिमान मराठी माणसाला असलाच पाहिजे, ज्याला मराठी येत नाही त्याला ठीक आहे, आपण किती हुशार आहोत हे दाखवण्यासाठी काही मराठी लोक मराठीत बोलत नाही ,ते सर्व चुकीचे आहे ,मराठी माणसे एकत्र आली तर त्यांनी मराठीतच बोलले पाहिजे , महेशकाकाmaheshhttps://www.blogger.com/profile/15022040449274314407noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-21973920046610257102010-07-03T04:29:50.793-07:002010-07-03T04:29:50.793-07:00मराठी माणसाने एकमेक्ना भेटताना मराठीच बोलावे ,तो ज...मराठी माणसाने एकमेक्ना भेटताना मराठीच बोलावे ,तो जरी इतर भाषेत बोलत असलातरी आपण मराठी बाणा दाखून मराठीच बोलले पाहिजे .मराठीचा अभिमान मराठी माणसाला असलाच पाहिजे, ज्याला मराठी येत नाही त्याला ठीक आहे, आपण किती हुशार आहोत हे दाखवण्यासाठी काही मराठी लोक मराठीत बोलत नाही ,ते सर्व चुकीचे आहे ,मराठी माणसे एकत्र आली तर त्यांनी मराठीतच बोलले पाहिजे , महेशकाकाmaheshhttps://www.blogger.com/profile/15022040449274314407noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-65828473161492479942010-07-02T21:29:35.562-07:002010-07-02T21:29:35.562-07:00सायको पोस्ट... तेनालीरामाची एक गोष्ट आठवली.. राज्य...सायको पोस्ट... तेनालीरामाची एक गोष्ट आठवली.. राज्यात एक विद्वान आलेला असतो व त्याला भारतवर्षातील सर्व ज्ञात भाषांचे ज्ञान असते व तो कोणत्याही भाषेत अगदी तेथील लोकल लोकांप्रमाणे सहज बोलतो... त्याने पैज लावलेली असते की त्याची मातृभाषा ओळखून दाखवावी... सर्वांचे प्रयत्न व्यर्थ जातात. अखेर तेनालीरामा त्या विद्वानाचे आव्हान स्विकारतो... खुप वेळ डोके खाजवल्यानंतर त्याला एक क्लृप्ती गवसते. रात्रीच्या विशाल तेलंग्रेhttps://www.blogger.com/profile/06391450849203004926noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-27649245150318189252010-07-02T20:56:11.825-07:002010-07-02T20:56:11.825-07:00हा हा योगेश....:) अगदी सहमत....हा हा योगेश....:) अगदी सहमत....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-53510778867205957362010-07-02T20:36:35.850-07:002010-07-02T20:36:35.850-07:00अपर्णा...बुद्धी विकास खुंटला असेल त्या व्यक्तीचा.....अपर्णा...बुद्धी विकास खुंटला असेल त्या व्यक्तीचा...आयोडीन मीठ खायला सांग...:) :) :)

हेरंब+१Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-20950045964980934182010-07-02T11:19:01.222-07:002010-07-02T11:19:01.222-07:00हेरंब अरे मजा म्हणजे त्या व्यक्तीचं अर्धांग मराठी ...हेरंब अरे मजा म्हणजे त्या व्यक्तीचं अर्धांग मराठी आहे म्हणजे त्यांना एकमेकांच्या घरी थोडं तरी मराठीला सामोरं जावं लागणार..अशा पार्श्वभूमीवर ते वागणं मला नुस्तं खटकलंच नाही तर मग आपण असं जेव्हा इतर भाषिकाशी विवाह करतो साधं त्याच्या भाषेशी आदर/इंटरेस्ट नको का?? असं सगळंही मनात आलं...अर्थात व्यत्किगत पातळीवर त्यांचा निर्णय पण वरील प्रसंगात सार्वजनिकही असं वागणं चूकच...असो...बरीच जुनी घटना आहे ही अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-12444485863670226802010-07-02T11:16:01.420-07:002010-07-02T11:16:01.420-07:00शरयु, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्द्ल आभार......शरयु, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्द्ल आभार...आपण म्हणता तसंही असण्याची शक्यता इथे कमी आहे कारण ती थोडी फ़ार मराठी पार्श्वभूमी असणारी व्यक्ती आहे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-14993832828212640342010-07-02T11:14:29.860-07:002010-07-02T11:14:29.860-07:00अगं हो मृणाल गुल्टीने बरोबर अशांची उल्टी-पुल्टी के...अगं हो मृणाल गुल्टीने बरोबर अशांची उल्टी-पुल्टी केली असती....प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-42268212662932400572010-07-02T10:48:46.059-07:002010-07-02T10:48:46.059-07:00बाबा,आधी एवढ्या वेगवेगळ्या लोकांबरोबर कामं, मैत्री...बाबा,आधी एवढ्या वेगवेगळ्या लोकांबरोबर कामं, मैत्री वेगवेगळ्या भाषा बोलणार्यांशी उठबस आपल्या सर्वांसाठीच नेहमीचं आहे त्यामुळे हा प्रसंग जरा खटकला बघ....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-39308860216223397402010-07-02T10:47:20.773-07:002010-07-02T10:47:20.773-07:00सागर, पेटली नं...मलाही एक आठवडा डोकं खाल्यावर एकदम...सागर, पेटली नं...मलाही एक आठवडा डोकं खाल्यावर एकदम कळलं होतं रे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-7790554128264914892010-07-02T10:23:55.121-07:002010-07-02T10:23:55.121-07:00अपर्णा, त्या व्यक्तीला सरळ मराठीमधूनच झोडायला लागा...अपर्णा, त्या व्यक्तीला सरळ मराठीमधूनच झोडायला लागायचं. गरज पडली तर २-४ *सभ्य* कचकचीत शिव्या..

दोन मराठी व्यक्तींना एकमेकांशी मराठीत बोलायला (त्यांची इच्छा असेल तर) ब्रह्मदेवाचा बापही अडवू शकत नाही.. !!!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-18996859437702759622010-07-02T09:38:38.278-07:002010-07-02T09:38:38.278-07:00आपल्याला न समजणाऱ्या भाषेत बोलण्याचे कारण ते बोलणे...आपल्याला न समजणाऱ्या भाषेत बोलण्याचे कारण ते बोलणे आपल्याविषयी चालले आहे अशा न्यूनगंडाची ती व्यक्ति शिकार असावी.sharayuhttps://www.blogger.com/profile/04384570278702942449noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-56407157286978389542010-07-02T08:02:11.169-07:002010-07-02T08:02:11.169-07:00tya vyaktine hech vakya telugu,tamil lokanna aikav...tya vyaktine hech vakya telugu,tamil lokanna aikavaave, pratikriya baghayla maja yeil :)

evadhe manala lavun gheu nakos, pudhachyaveles sapashel durlaksh kar ani damtun marathitunch bol[nehemipramane anubhavache bol :)]

jai maharashtra!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-6527609236571169552010-07-02T04:38:09.585-07:002010-07-02T04:38:09.585-07:00मराठीचा बाणा सोडायचाच नाही आपण...
सगळ्यांना ऍड्रेस...मराठीचा बाणा सोडायचाच नाही आपण...
सगळ्यांना ऍड्रेस करायचं असेल तर ठीक..पर्सनल बोलायला ह्यांचा का जाच...THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-92069232127381633902010-07-02T03:31:56.991-07:002010-07-02T03:31:56.991-07:00अगदी अगदी सेम घटना माझ्यासोबत इथ कॉलेज मध्ये झाली....अगदी अगदी सेम घटना माझ्यासोबत इथ कॉलेज मध्ये झाली.बर झाल माझी ट्यूब पेटवलीस.सागरhttps://www.blogger.com/profile/00427675225502193013noreply@blogger.com