tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post2360928364156352663..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: आपणचं होऊया आपल्या खारुताईंचे डेव्ह...अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger14125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-48180647101475896682010-03-02T22:33:02.115-08:002010-03-02T22:33:02.115-08:00सोनाली, ती ऍंकरिंग करणारी मुले मी एक-दोनदा पाहिली....सोनाली, ती ऍंकरिंग करणारी मुले मी एक-दोनदा पाहिली...सॉलिडच डोक्यात जातात ती...त्यांच्या पालकांना कसं काय बघवतं देव जाणे..शिवाय साधारण सहाएक महिने तरी एक एक शो चालतो मग ही अभ्यास कधी करतात हाही एक प्रश्नच आहे...आणि निदान एक साधी पदवी तरी हवी नं इथे तर अजून शालांत परिक्षांचा पत्ता नाही या घडीला इतका वेळ असा घालवणे कसं काय पटतं काय माहित...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-72530333256851858982010-03-02T21:52:12.269-08:002010-03-02T21:52:12.269-08:00मला पण चित्र विचित्र कपड्यात तितकेच विचित्र हावभाव...मला पण चित्र विचित्र कपड्यात तितकेच विचित्र हावभाव करत नाचणार्या मुलांना पहायला बिलकुल आवडत नाही. <br />TV anchoring करणारी लहान मुलं पण लिहून दिलेले बोलतात खरी पण त्यांना कितपत समजतं देवास ठाउक.सोनालीhttp://aryanchiduniya.blogspot.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-46515035655475028152010-03-02T21:11:55.872-08:002010-03-02T21:11:55.872-08:00तन्वी तू तर आमची आदर्श आई आहेस...तुझ्या पोस्ट्स वा...तन्वी तू तर आमची आदर्श आई आहेस...तुझ्या पोस्ट्स वाचुन तुझी मुलं इतकी गुणी वाटतात आणि याचं श्रेय आई म्हणून तुला आहे..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-39102647567018875762010-03-02T21:10:38.199-08:002010-03-02T21:10:38.199-08:00धन्यवाद देवेंद्र. खरंय पालकांनी आपल्या डोळ्यावर पट...धन्यवाद देवेंद्र. खरंय पालकांनी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे आणि त्यात मुलं आपलं बालपण हरवून बसलीत...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-26185454001694629332010-03-02T20:57:16.249-08:002010-03-02T20:57:16.249-08:00खरयं गं अगदी तुझं.......बाल्य आणि बालपण यांच्या व्...खरयं गं अगदी तुझं.......बाल्य आणि बालपण यांच्या व्याख्या आणि पालकत्व ही संकल्पना बदलत चाललीये असे वाटते अनेकदा.....आणि अपर्णा खरं तर हल्ली नितीमत्ता एकूणातच मानणारे आपणच वेडे वाटावे असे अनेक प्रसंग घडतात....<br />पण खरयं तुझं आपल्या खारुटल्यांना जपून आपण आपले तरी ’पालकत्व’ पाळावे....Unknownhttps://www.blogger.com/profile/15624982897999761688noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-1632960553533736922010-03-02T19:44:36.018-08:002010-03-02T19:44:36.018-08:00लेख छान झाला आहे.खरच लहान मुलांच बालपण आज हरवत चाल...लेख छान झाला आहे.खरच लहान मुलांच बालपण आज हरवत चालल आहे.davbinduhttps://www.blogger.com/profile/00069797930346706039noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-27757595295491666262010-03-02T08:23:56.601-08:002010-03-02T08:23:56.601-08:00श्रीताई, मी विसरलेच तुला विचारायला की पाहिलास का त...श्रीताई, मी विसरलेच तुला विचारायला की पाहिलास का ते?? :) मुलांना तर आवडतोच कारण चिपमंक्सचं ऍनिमेशन नी गाणी भन्नाट आहेत पण मोठ्यांनाही दिक्षा देऊन जातो हा चित्रपट....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-38995079967858718002010-03-02T08:23:34.592-08:002010-03-02T08:23:34.592-08:00धन्यवाद आनंद..धन्यवाद आनंद..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-64478205454757953182010-03-02T07:03:40.423-08:002010-03-02T07:03:40.423-08:00डिसेंबरमध्ये वेस्ट कोस्टला मित्राकडे गेलो असता त्य...डिसेंबरमध्ये वेस्ट कोस्टला मित्राकडे गेलो असता त्याच्या लहान मुलांबरोबर पारायणे झाली.हेहे... उत्तम निरिक्षण आणि परिक्षणही...:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-45952441185609130382010-03-02T01:52:37.911-08:002010-03-02T01:52:37.911-08:00सुंदर विचार, आणि लेख...एकदम पटलं...सुंदर विचार, आणि लेख...एकदम पटलं...आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-25874069782723191872010-03-01T20:40:32.565-08:002010-03-01T20:40:32.565-08:00मनमौजी, अगदी नक्की पहा..आता तर याचा दुसरा भागही आल...मनमौजी, अगदी नक्की पहा..आता तर याचा दुसरा भागही आलाय पण मी तो पाहिला नाहीये..पहिला भाग मात्र नेहमीच आठवतो या स्पर्धा पाहिल्या की...मी शोधणार होते ऑनलाईन लिंक पण वेळ नाही मिळाला..पण डिव्हिडी आली आहे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-13699315131536322242010-03-01T20:40:11.551-08:002010-03-01T20:40:11.551-08:00हेरंब सध्या रिऍलिटी शोचं जे फ़ॅड आलंय नं त्यामुळे प...हेरंब सध्या रिऍलिटी शोचं जे फ़ॅड आलंय नं त्यामुळे पालक विसरलेत की आपल्या मुलांनी थोडं लहान मुलांसारखं राहणं, बोलणंही गरजेचं आहे...उगाच त्यांना आधीच मोठं करताहेत...नंतर मोठं झाल्यावर करतील ना स्पर्धा आणि ताणतणाव याचा सामना..अगदी लहान असल्यापासुन म्हणजे...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-76399104538918176882010-03-01T19:15:36.319-08:002010-03-01T19:15:36.319-08:00खूप छान लिहलय!!! आजच्या मुलांच बालपण हरवत चालल आहे...खूप छान लिहलय!!! आजच्या मुलांच बालपण हरवत चालल आहे. . .हा चित्रपट नक्कीच पाहिला हवा!!!Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-49836965272334807632010-03-01T17:23:45.633-08:002010-03-01T17:23:45.633-08:00खूपच छान लिहिलंयस ग.. अगदी मनातलं. ते शो संपल्यावर...खूपच छान लिहिलंयस ग.. अगदी मनातलं. ते शो संपल्यावर पण त्या छोट्यांची पिळवणूक संपत नाही. हा प्रोग्राम, ती स्पर्धा असं सतत चालूच. आणि त्यासाठी चिपमक्सचं उदाहरण एकदम चपखल.. !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com