tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post2144341701635255444..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: पाऊसअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger15125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-34632042871687204952010-10-02T08:38:13.143-07:002010-10-02T08:38:13.143-07:00धन्यवाद संकेत...खरं तर अमेरिकेत बर्याचशा गोष्टी न...धन्यवाद संकेत...खरं तर अमेरिकेत बर्याचशा गोष्टी नाहीत या प्रकारात जास्त मोडतात विशेष करुन भारतीय़ांसाठी....तरी इथे आपण अजुन का आहोत हा प्रश्न मला नेहमीच पडतो...:)
पावसाबद्द्ल तर काय बोलु आणखी? ही माझी खूप आवडती पोस्ट आहे...ज्या रविवारी मी ती लिहिली आहे तो अगदी जसाच्या तशा माझ्यासमोर उभा राहतो...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-38742801632842732622010-10-02T07:23:25.471-07:002010-10-02T07:23:25.471-07:00This comment has been removed by the author.संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-48220636224071244572010-10-02T07:23:24.814-07:002010-10-02T07:23:24.814-07:00This comment has been removed by the author.संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-89736505705486808912010-10-02T07:23:24.226-07:002010-10-02T07:23:24.226-07:00This comment has been removed by the author.संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-37236003834899130622010-10-02T07:23:23.649-07:002010-10-02T07:23:23.649-07:00This comment has been removed by the author.संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-56267799671626862812010-10-02T07:23:22.919-07:002010-10-02T07:23:22.919-07:00मस्तच! छान वाटलं लेख वाचून. लहानपणीच्या आठवणी जाग्...मस्तच! छान वाटलं लेख वाचून. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. पहिल्या पावसात आवर्जून भिजायला जायचो मी. किंबहुना, आईच म्हणायची, ’पहिल्या पावसात नेहमी भिजावं. घामोळं जातं’ ते कुंद वातावरण, तो मातीचा सुगंध, हिरव्या रंगाने सजलेलीं आणि पाऊस पडल्यामुळे रसरशीत दिसणारी झाडं या सगळ्या गोष्टींमधली मजा या बेगडी आणि कृत्रिम अमेरिकेत नाही...संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-60239414788886078812009-09-22T13:29:40.081-07:002009-09-22T13:29:40.081-07:00धन्यवाद रोहन. काहीकाही गोष्टींबाबत ती सहजता आपसूक ...धन्यवाद रोहन. काहीकाही गोष्टींबाबत ती सहजता आपसूक येते. आणि बर्याचदा तो अनुभव जुना झाल्यामुळे किंवा अजुन कशाने तरी तसं लिहिणं होत नाही. शेवटी माझी कॅटेगरी फ़क्त एक सिधीसाधी ब्लॉगर हीच आहे. ते लिखाण वगैरे मोठी लोकं करतात ना?? :)
आपण फ़क्त आठवणींचे कप्पे जमलं तर उलगडायचे. कधीकधी ते स्वतःसाठीचं पण होऊन जातं एक आऊटलेट म्हणून. परक्या देशात आणि कधी कधी मायदेशातही राहुन भावना मांडायचं एक साधन अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-69179616004848423942009-09-22T13:19:29.731-07:002009-09-22T13:19:29.731-07:00सिलोंडयात ... एकदम ४-५ वर्ष मागे गेलो. ५ दिवस मुक्...सिलोंडयात ... एकदम ४-५ वर्ष मागे गेलो. ५ दिवस मुक्काम ठोकला होता SGNP मध्ये कैंपसाठी. कसली मज्जा आलेली सांगू.

तुमचे आधीचे ब्लॉगपोस्ट वाचतोय अधून मधून.. :) लिखाण मस्त. खास करून त्यात जेंव्हा सहजता असते ना ते जास्त भावते... !रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-26139722175133369462009-06-23T05:34:27.203-07:002009-06-23T05:34:27.203-07:00धन्यवाद योगेश. आज आपल्या ह्या मतामुळे परत एकदा मी ...धन्यवाद योगेश. आज आपल्या ह्या मतामुळे परत एकदा मी हा लेख वाचतेय आणि अचानक जाणवतय की मी या ब्लॉगवर लिहिलेलं माझं सर्वात लाडकं लिखाण आहे हे..पाऊस आवडतो ना शेवटी काय करणार? आता मुंबईत चालु झाली असेल पावसाची लगबग..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-1098178505968442852009-06-22T21:42:00.193-07:002009-06-22T21:42:00.193-07:00शेवट एकदम मस्त.
मला उगीच हायसं वाटलं...परत निरभ्र...शेवट एकदम मस्त.
मला उगीच हायसं वाटलं...परत निरभ्र झालेल्या आकाशासारखं....Sidewinderhttps://www.blogger.com/profile/15731576485138266202noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-66937860478463968742009-04-01T06:19:00.000-07:002009-04-01T06:19:00.000-07:00धन्यवाद दिपक. अरे काव्यात्मक वगैरे काही नाही रे......धन्यवाद दिपक. अरे काव्यात्मक वगैरे काही नाही रे....हा माझा रविवार exactly कसा गेला त्याची सत्यकथा आहे...बघ ना गारांचा फ़ोटो एकदम ताजा वाटतो का??? ;)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-5835236252389947832009-03-31T22:06:00.000-07:002009-03-31T22:06:00.000-07:00वाह! भर उन्हाळ्यात मला पावसाने भिजावेसे वाटतेय. कर...वाह! भर उन्हाळ्यात मला पावसाने भिजावेसे वाटतेय. कर्जत ची हिरवळ आणि पावासाळ्यात खाल्लेले मक्याचे कणीस आठवले...
हल्ली पावसाळ्यात आम्ही माथेरान ला हुदंडत असतो.. सगळ्या आठवणी जाग्या केल्यास..

लेखातला काव्यात्मक वाक्यांचा वापर खुप आवडला. असेच लिहित रहा.

तोडलसं ग.. :-)

दिपकDeepakhttp://cooldeepak.blogspot.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-87564173145494275742009-03-31T10:28:00.000-07:002009-03-31T10:28:00.000-07:00धन्यवाद! वेळ काढते जमेल तसा पण कधीकधी वेळकाढुपणा न...धन्यवाद! वेळ काढते जमेल तसा पण कधीकधी वेळकाढुपणा नडतो.. :)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-9526653022040275992009-03-31T09:31:00.000-07:002009-03-31T09:31:00.000-07:00जमतय बरं कां.. बघा असा वेळ काढायचा म्हंट्लं की निघ...जमतय बरं कां.. बघा असा वेळ काढायचा म्हंट्लं की निघतोच वेळ. मस्त लिहिता तुम्ही.. सुंदर..mahendrahttp://kayvatelte.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-32006360732355015982009-03-30T20:59:00.000-07:002009-03-30T20:59:00.000-07:00छान ब्लॉग आहे."शब्दबंध" ही मराठी ब्लॉगलेखकांची ई-स...छान ब्लॉग आहे."शब्दबंध" ही मराठी ब्लॉगलेखकांची ई-सभा ६/७ जून २००९ रोजी होऊ घातली आहे. अधिक माहितीसाठी http://marathi-e-sabha.blogspot.com/ येथे भेट द्या. सहभागी होण्यास उत्सुक असाल तर shabdabandha@gmail.com येथे लवकरात लवकर संपर्क करा.
धन्यवाद.
-शब्दबंधAnonymousnoreply@blogger.com