tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post1857722130574133528..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: मैत्रीबद्द्ल थोडे वेगळे काही....अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-66651247391540562022010-10-03T14:12:00.044-07:002010-10-03T14:12:00.044-07:00लांबोडी हीहीहीहीहीहीहीहीहीहीहीहीहीहीहीलांबोडी हीहीहीहीहीहीहीहीहीहीहीहीहीहीहीअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-65878323862936028482010-10-03T14:07:26.492-07:002010-10-03T14:07:26.492-07:00हीहीही. बरं आहे. म्हणजे तू अगदी मुलांत मुलगी लांबो...हीहीही. बरं आहे. म्हणजे तू अगदी मुलांत मुलगी लांबोडी (हा शब्द नक्की काय आहे आठवत नाहीये. त्यामुळे अंदाजानेच लिहिलाय...) होतीस तर. अगदी टॉमबॉय टाईप!संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-25633176642010678852010-10-03T14:04:14.331-07:002010-10-03T14:04:14.331-07:00हो आहेत तसे. पण जुने ट्रेकिंगमधले आणि पहिली नोकरी ...हो आहेत तसे. पण जुने ट्रेकिंगमधले आणि पहिली नोकरी नेटवर्किंमध्ये होती तेव्हाचे... थोडक्यात ठेवणीतले मित्र आहेत ते....(त्याना आता मला मुल झाल तर मी सिरिअस आई कशी होणार याची चिंता)......नशीब मी त्यांच्या कडून शिव्या शिकले नाही ते.....नाहीतर नोकरीत त्या टीममध्ये मी एकटी मुलगी म्हणजे माझे काही लाड नव्हते...खर मला सांगाव लागायचं त्यांना की मी एक (आणि तुमच्यात एकटीच) मुलगी आहे.....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-67815961148822813822010-10-03T13:57:29.683-07:002010-10-03T13:57:29.683-07:00तू तुझ्या मित्रांना ‘मेला होतास काय?’ म्हणतेस? वा....तू तुझ्या मित्रांना ‘मेला होतास काय?’ म्हणतेस? वा... चांगलं आहे. असं करणारी तू पहिलीच मुलगी आहेस माझ्या माहितीतली... :-)संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-11564351431721723432010-10-02T08:45:45.353-07:002010-10-02T08:45:45.353-07:00हम्म संकेत...यावर कुणी मुलगाच प्रकाश टाकेल असं वाट...हम्म संकेत...यावर कुणी मुलगाच प्रकाश टाकेल असं वाटत होतं..त्याबद्द्ल आभार....बाकी ते "मेला होतास काय??" वगैरे फ़ोन माझे मित्रही काही वेळा मला(आणि अर्थात मी त्यांना, अशी भाषा मुलीबरोबर करण्यात मजाही नाही) करतात त्यामुळे एकदम पटेश.....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-28330953761092662892010-10-02T07:53:43.702-07:002010-10-02T07:53:43.702-07:00नाही. हे मुलांच्याही बाबतीत होतं, पण मुलं निसर्गतः...नाही. हे मुलांच्याही बाबतीत होतं, पण मुलं निसर्गतःच मुलींपेक्षा थोडी कमी भावनिक असतात. त्यामुळे ‘किती दिवसांनंतर आपलं बोलणं होतंय, नाही? आज तुझी खूप आठवण आली म्हणून फोन केला’ असे संवाद मुलांच्या फोनमध्ये होत नाहीत. ‘हरामखोरा, एवढ्या दिवसांत फोन नाही केलास! मेला होतास काय?’ अशी सहसा सुरुवात होते. भावना त्याच, शब्द वेगळे आणि भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी..संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-53312015096315171942010-10-02T07:53:42.700-07:002010-10-02T07:53:42.700-07:00नाही. हे मुलांच्याही बाबतीत होतं, पण मुलं निसर्गतः...नाही. हे मुलांच्याही बाबतीत होतं, पण मुलं निसर्गतःच मुलींपेक्षा थोडी कमी भावनिक असतात. त्यामुळे ‘किती दिवसांनंतर आपलं बोलणं होतंय, नाही? आज तुझी खूप आठवण आली म्हणून फोन केला’ असे संवाद मुलांच्या फोनमध्ये होत नाहीत. ‘हरामखोरा, एवढ्या दिवसांत फोन नाही केलास! मेला होतास काय?’ अशी सहसा सुरुवात होते. भावना त्याच, शब्द वेगळे आणि भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी..संकेत आपटेhttps://www.blogger.com/profile/12341295792762307330noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-50526959231932453002009-05-06T11:14:00.000-07:002009-05-06T11:14:00.000-07:00अगदी खरय आपलं म्हणणं. एकच शंका फक्त मुलींच्याच बा...अगदी खरय आपलं म्हणणं. एकच शंका फक्त मुलींच्याच बाबतीत असं होतं का?अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-20736892149597938702009-05-05T23:27:00.000-07:002009-05-05T23:27:00.000-07:00hmm kharech ayushacha pratek valanavar navin maitr...hmm kharech ayushacha pratek valanavar navin maitri hot aste mage valun baghata na tya tya veli atishay jiv ki pran asleli sakhi aata koni ch nasate ...................... kadhi tari khup aathavan yete ph hoto pan ti odh aani ti maja yet nahi ................ hyala jivan aise nav ..........Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-48374383229509990122009-05-02T05:26:00.000-07:002009-05-02T05:26:00.000-07:00खरंय तुझं म्हणणं तन्वी..खरंय तुझं म्हणणं तन्वी..अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-20525980060295446622009-05-01T20:41:00.000-07:002009-05-01T20:41:00.000-07:00खरय तुझं ..मैत्री ही बरेचदा एक अगम्य गोष्ट असते......खरय तुझं ..मैत्री ही बरेचदा एक अगम्य गोष्ट असते...ज्यांच्याविना आपण एक क्षणही रहात नसतो ते कधी कसे दुर होतात कळत नाही आणि अचानक नवा मैत्रीचा हात पुढे येतो...<br />खुप टचिंग पोस्ट आहे.....<br /><br />तन्वीAnonymousnoreply@blogger.com