tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post1543791379064292572..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: आमचं "फ़ार्मविले"अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger22125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-54272052007192486822010-09-29T22:48:55.159-07:002010-09-29T22:48:55.159-07:00कसेल त्याचे पीक, अगदी बरोबर सिद्धार्थ. मला वाटत तु...कसेल त्याचे पीक, अगदी बरोबर सिद्धार्थ. मला वाटत तुझ्या ब्लॉगवर मागे कोकणातल्या भाजी की झाडे यांचा उल्लेख होता....मला पुढच्या वेळी भेंडी वगैरे होतात का पाहिलं पाहिजे...आमच्या शेजारचा वाफा होता त्यात निगुतीने पातीचा कांदा कोथिंबीर इ. पण लावलं होतअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-58009172892820199522010-09-27T23:03:34.647-07:002010-09-27T23:03:34.647-07:00पोस्ट, फोटो आणि हे फार्मव्हिले खरचं खूप छान. मला ह...पोस्ट, फोटो आणि हे फार्मव्हिले खरचं खूप छान. मला ही कल्पना फार आवडली. अगदी कसेल त्याची जमीन नसलं तरी कसेल त्याचे पीक तरी. आमच्या घरी कोकणात बाबा पावसाळ्यात काकडी, पडवळ, भेंडी, भोपळा, चिबूड तेंड्ली, कारली अश्या भाज्या पिकवतात आणि खूप सारी गोंड्याची (झेंडू) झाडे. दोन तीन महिने का होईना घरची भाजी खातोय म्हटलं की एक वेगळीच मजा असते.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-884099866647492362010-09-16T13:01:34.196-07:002010-09-16T13:01:34.196-07:00भाग्यश्रीताई, तुझी प्रतिक्रिया आधी दिसतंच नव्हती म...भाग्यश्रीताई, तुझी प्रतिक्रिया आधी दिसतंच नव्हती म्हणून कळत नव्हतं उत्तर देताना.चला आता दिसतेय.
अगं घरची आठवण मलाही येते..त्यातही ते अजुन आमचं आहे म्हणून कदाचित जास्त...पण असो..
इथलं म्हणायचं तर हेही नसे थोडके...आणि आरुष तर काय फ़ुल टू फ़ॉर्मात असतो "आउष, नानाना पानी" असा गाडीत गजर सुरु असतो....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-89127450968572210352010-09-16T12:58:34.601-07:002010-09-16T12:58:34.601-07:00मेघा, ब्लॉगवर स्वागत. अगं तुमच्या भागातही असेल असं...मेघा, ब्लॉगवर स्वागत. अगं तुमच्या भागातही असेल असं..आतापासुन माहिती काढ म्हणजे पुढच्या स्प्रिंगपर्यंत तुम्हीही तयार असाल. मी आधी कुंडीतही टॉमेटो लावायचे आणि मजा यायची.आता तर काय रान आपलं बाग मोकळी...धमाल येते...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-18163889602656958862010-09-16T12:57:03.010-07:002010-09-16T12:57:03.010-07:00बाबा, खरंय तुझं..आपल्याइथे विचार कर असा कन्सेप्ट आ...बाबा, खरंय तुझं..आपल्याइथे विचार कर असा कन्सेप्ट आला तरी ते पीक लावणार्याच्या तोंडी लागेल का?? इथे आम्ही केव्हाही गेलो तर सगळं जसच्या तसं असतं आणि आम्हीही चुकुनही शेजारच्या पीकातलं काही घ्यावं असं मनात आलं नाही...आपल्याइथे जागा, पाणी त्याचबरोबर सचोटी आणि अशा बर्याच गोष्टींची कमी आहे....काय करणार?अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-82209310406650662682010-09-16T12:54:48.249-07:002010-09-16T12:54:48.249-07:00सागर तुला तर घरच्या भाज्यांची चव आमच्यापेक्षा जास्...सागर तुला तर घरच्या भाज्यांची चव आमच्यापेक्षा जास्त माहित असेल...मला तर फ़क्त भाज्याच नाही माझ्या मावशीची आंबा-चिकुची वाडी, मामाच्या परसदारातला पेरु या सर्वांची चव बाजारात मिळणार्या वस्तुंपेक्षा कैक पटींनी छान लागते आणि आठवते....इथे थोडी झलक मिळाली घरगुती चवींची...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-46304060376915439172010-09-16T12:52:54.003-07:002010-09-16T12:52:54.003-07:00हेरंब मी ते फ़ार्मविले जाऊन पाहिलं पण नाही पण तोंडा...हेरंब मी ते फ़ार्मविले जाऊन पाहिलं पण नाही पण तोंडावर येऊन पडायची ती आमंत्रण....:)
अरे हो ते मोदक मिळाले की त्यावरचा पत्ता वाचुन लगोलग भाज्या पाठवुन देते कसं?अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-82733198472852808082010-09-16T12:51:30.329-07:002010-09-16T12:51:30.329-07:00माधुरी, ब्लॉगवर स्वागत. आम्ही घरी लावायचो त्यापेक्...माधुरी, ब्लॉगवर स्वागत. आम्ही घरी लावायचो त्यापेक्षा इथे जास्त लावल्यात म्हणून माझं मलाच हसू आणि कौतुक..पण भारतात पण असा कन्सेप्ट हवा असं जाम वाटतंय.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-58176430576724005562010-09-16T12:50:06.205-07:002010-09-16T12:50:06.205-07:00निरंजन अगदी खरंय..आपण मुलांना हे जर प्रत्यक्षात दा...निरंजन अगदी खरंय..आपण मुलांना हे जर प्रत्यक्षात दाखवु शकलो नाही तर काही खरं नाही पुढच्या पिढीच्या जनरल नॉलेजचं....माझे बाबा मला नेहमी एक विनोद सांगायचे की मुंबईची मुलं म्हणतात दूध भैया देतो...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-49656769525145917402010-09-16T12:48:15.325-07:002010-09-16T12:48:15.325-07:00महेंद्रकाका, आभारी पण agricultural असल्याने बिया म...महेंद्रकाका, आभारी पण agricultural असल्याने बिया मला वाटतं कुरियर करता येत नाही..काकड्या, टॉमेटोशिवाय इथल्या पालेभाज्या,सॅलड असं काही काही पण आहे...पुढच्यावेळी नीट प्लान करुन छान छान भाज्या लावु असं वाटतंय....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-78415629548965029052010-09-16T12:46:01.921-07:002010-09-16T12:46:01.921-07:00खरंय सोनाली...आपल्याकडच्या भाज्यांची चव तर आणखी छा...खरंय सोनाली...आपल्याकडच्या भाज्यांची चव तर आणखी छान असते..पावसाळ्यात माझ्या मामाच्या वाड्यातल्या काकड्या, भेंड्यांची चव पुन्हा नाही मिळाली....तू चिपळूणची नक्की आठवण काढत असशील...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-25067778960389138222010-09-16T12:44:28.915-07:002010-09-16T12:44:28.915-07:00हो विक्रम टॉमेटो आणि झुकिनी केव्हा विकता आणले होते...हो विक्रम टॉमेटो आणि झुकिनी केव्हा विकता आणले होते ते आता आठवावे लागेल...प्रतिक्रियेबद्दल आभारी...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-31283327055003478792010-09-14T06:55:23.046-07:002010-09-14T06:55:23.046-07:00bara zala mahiti dilis te....ithe yeun 10 varsha z...bara zala mahiti dilis te....ithe yeun 10 varsha zali tari mala dekhil mahiti navati ya baddal....malahi faar aavadata baagkaam karayala...maja yet asel na ithe asa karayala?Meghahttps://www.blogger.com/profile/02303880090294173375noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-90078894372117816462010-09-14T04:46:34.965-07:002010-09-14T04:46:34.965-07:00अपर्णा,
एकदम भारी कन्सेप्ट आहे हा...
आपल्याकडे छोट...अपर्णा,
एकदम भारी कन्सेप्ट आहे हा...
आपल्याकडे छोट्या शहरांमध्ये सहज राबवता येण्याजोगा.. पण तेव्हढी इच्छाशक्ती हवी ना लोकांची!
मस्तच माहिती.. आणि एन्जॉय घरगुती भाजी!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-6788117166932296542010-09-13T13:57:52.636-07:002010-09-13T13:57:52.636-07:00मस्त मस्त मस्त
लहानपणी घरी दोडका,वांग इत्यादी गो...मस्त मस्त मस्त
लहानपणी घरी दोडका,वांग इत्यादी गोष्ठी घरच्या बागेत लावायचो .कोवळा दोडका जेवताना तोंडी लावायचा म्हंटल की पटकन तोडून आणायचो.खूप सही वाटत ते.अन हि खऱ्या खुऱ्या फार्मविले ची कल्पना तर एकदम मस्तसागरhttps://www.blogger.com/profile/00427675225502193013noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-12397196127760324152010-09-13T11:49:56.333-07:002010-09-13T11:49:56.333-07:00सहीच! डोळे आणि जीव सुखावला घरची भाजी पाहून. जुन्या...सहीच! डोळे आणि जीव सुखावला घरची भाजी पाहून. जुन्या घरच्या बागेची तीव्रतेने आठवण आली गं. आरुषही रमलेला दिसतोय. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-86432467455000816112010-09-13T08:36:32.688-07:002010-09-13T08:36:32.688-07:00वा वा मस्तच...
ते थोबाडपुस्तिकेवरचं फार्मव्हिले ब...वा वा मस्तच...

ते थोबाडपुस्तिकेवरचं फार्मव्हिले बघून बघून एवढा कंटाळा आला होता की हे ताजं खरंखुरं फार्मव्हिले बघून खूप बरं वाटलं..

आणि ही 'घरगुती फार्ममधली ताजी ताजी भाजी' कुठे पाठवायची तो 'पत्ता' तर तुला माहित आहेच ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-17101751562258010862010-09-13T05:34:50.519-07:002010-09-13T05:34:50.519-07:00अपर्णा,
मी पण हा प्रकार केला होतो. खूप छान वाटते भ...अपर्णा,
मी पण हा प्रकार केला होतो. खूप छान वाटते भाजी काढायला. आता मात्र घरीच लावते.

भारतात असे करता येईल हा विचार इथे सारखा येत रहातो.

माधुरीMadhurihttps://www.blogger.com/profile/10253953450161473260noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-59798360111831487982010-09-13T05:34:23.115-07:002010-09-13T05:34:23.115-07:00वा! एकदम रसदार भाजी दिसतेय हो! बरेच दिवस फेसबुकवर ...वा! एकदम रसदार भाजी दिसतेय हो! बरेच दिवस फेसबुकवर लोकांच्या लुटूपुटूच्या पिकांबद्दल वाचल्यावर ही खरी पिके पाहून बरं वाटलं :) मला वाटतं काही दिवसांनी ह्या फर्माविले मुळे पिकं शेतात कष्ट करून उगवता येतात ह्यावर मुलांचा विश्वास बसणार नाही.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-23999924921736147222010-09-13T04:23:25.640-07:002010-09-13T04:23:25.640-07:00अरेवा.. हे तर खरोखरचच फार्म विले.. मस्त आहे झुकिन्...अरेवा.. हे तर खरोखरचच फार्म विले.. मस्त आहे झुकिन्या.. अजून काय काय पिकवलं शेतात?? मजा आहे ..
इथुन एखादं बी बियाणं हवं असेल तर सांगा .. पाठवतो इथुन कुरीयरने.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-84192090583884764472010-09-13T03:31:28.721-07:002010-09-13T03:31:28.721-07:00सही, काय मजा आहे ग!
खरखुरं फार्मव्हीले. मला फेसबुक...सही, काय मजा आहे ग!
खरखुरं फार्मव्हीले. मला फेसबुक वरचे पण खुप आवडायचे, मी खुप खेळायचे.
चिपळुणला रहात होतो तेव्हा मी घरची भाजी आणि फळे खाण्याचा आनंद खूप अनुभवलेला आहे. खूप मज्जा वाटते स्वतःच्या कष्टाचे फळ बघायला.
सोनाली केळकरआर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-61606469101757104062010-09-13T02:05:49.118-07:002010-09-13T02:05:49.118-07:00chala aata taji aapalya shetatil bhaji khayla miln...chala aata taji aapalya shetatil bhaji khayla milnar tar tumhala :)

Mastach :)विक्रम एक शांत वादळhttps://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com