tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post1523049897848272019..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: मोरगल्लीचा नाताळ....अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-35372044163846790402012-01-03T10:02:56.928-08:002012-01-03T10:02:56.928-08:00मोरगल्लीला तू मोर म्हणणारच हेरंब...ते तुमच्या कंपन...मोरगल्लीला तू मोर म्हणणारच हेरंब...ते तुमच्या कंपनीवाल्यांच नाव आहे...:D मी फक्त पोस्ट निमित्त आहे....म्या कसली नाव ठेवते आधी मूळ नाव नीट वाचते हेच खूप....नाही तर पी चं फी करून माझचं नाव बदलायचं...:)
रच्याक यावेळी चांगला चानस होता तुला मोरगल्लीत मोर मोर करत हिंडायला पण तो गमावला आहेस.....सिद्धू बरोबर शिमग्याला येणार का?अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-59405180009648503822012-01-02T18:09:08.749-08:002012-01-02T18:09:08.749-08:00मोरगल्ली... मोर मोर.. आपलं सॉरी लोल लोल ;)
मोरगल्...मोरगल्ली... मोर मोर.. आपलं सॉरी लोल लोल ;)

मोरगल्ली काय ओरेगाव काय सहीये.. ब्लॉगर्सची 'राज ठाकरे' वाटते आहेस तू.. :Pहेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-59621162085939856772012-01-01T18:32:20.097-08:002012-01-01T18:32:20.097-08:00सिद्धार्थ, मला तुझी शिमग्याची आयडिया जाम म्हणजे जा...सिद्धार्थ, मला तुझी शिमग्याची आयडिया जाम म्हणजे जाम आवडली...चल तुलाच इम्पोर्ट करूया या शिमग्याला इकडे....मस्त सगळी चांगल्या इंम्पोर्टेड बोंबा ठोकतील....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-6279203404828654172012-01-01T18:31:00.144-08:002012-01-01T18:31:00.144-08:00श्रीताई, मोरगल्ली झिंदाबाद झिंदाबाद....ये रोषणाई प...श्रीताई, मोरगल्ली झिंदाबाद झिंदाबाद....ये रोषणाई पाहायला...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-76249863943212419572012-01-01T18:30:11.576-08:002012-01-01T18:30:11.576-08:00गौरी, अगं ख्रिसमस मार्केट, ट्री वगैरे प्रकार पोर्ट...गौरी, अगं ख्रिसमस मार्केट, ट्री वगैरे प्रकार पोर्टलॅंड डाउनटाउनमध्ये असतात. हे मी म्हणत होते ते घरांच्या विभागात इतरत्र खूप शांत असतं त्याऐवजी आम्हाला मोरगल्लीतली लगबग आवडली...बाकी मी स्वतः ख्रिसमस मार्केट यावेळीपण मिस केलंय..पुन्हा कधी जमलं तर कळवेन तिथले मेन्यु....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-14528173765996617892012-01-01T18:27:51.761-08:002012-01-01T18:27:51.761-08:00अपुर्व, मोरगल्लीपासून आम्ही पण जवळच राहातो...कळव क...अपुर्व, मोरगल्लीपासून आम्ही पण जवळच राहातो...कळव कधी दौरा असणारे ते....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-44644679980622392822011-12-31T09:31:20.136-08:002011-12-31T09:31:20.136-08:00रोषणाई तर मस्तच आहे आणि रात्री अश्या झगमगत्या गल्ल...रोषणाई तर मस्तच आहे आणि रात्री अश्या झगमगत्या गल्ल्यांमधून फिरताना जाम धमाल आली असेल नां?

रच्याक, बाकी समस्त अंग्रेजांना 'शिमगा' कसा करायचा हे शिकवलेच पाहिजे म्हणजे पुढच्या वर्षी मोर गल्लीतून "हाय रे हाय, आणि xyz च्या जीवात काय नाय रे" अश्या आरोळ्या ऐकू येवून वातावरणात जरा 'जान' येईल :Dसिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-70249109799502727932011-12-30T14:32:36.553-08:002011-12-30T14:32:36.553-08:00मोरगल्ली झिंदाबाद ! होळी, गणपती, दिवाळी यातले काही...मोरगल्ली झिंदाबाद ! होळी, गणपती, दिवाळी यातले काहीच नसले तरी सांताक्लॉज - रोषणाई तर दिसतेय. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-59630282385111441302011-12-29T19:48:54.621-08:002011-12-29T19:48:54.621-08:00अपर्णा, छानच माहिती. जर्मनीत ख्रिसमसच्या सुमाराला ...अपर्णा, छानच माहिती. जर्मनीत ख्रिसमसच्या सुमाराला मस्त ख्रिसमस मार्केट असतात. (म्हणजे पुण्यातली तुळशीबाग.) नेहेमीच्या शांततेत त्या वेळी जरा तरी हालचाल असते. या ख्रिसमस मार्केटला भटाकायला मजा येते. तिथे मोठ्ठी ख्रिसमस ट्रीज उभी करतात. सान्ताबाबा असतो. वेगवेगळ्या प्रकारचे पॅनकेक, जॅकेट पोटॅटो, होममेड चॉकलेट मिळतात, ग्लू वाईन नावाचा गरमगरम वाईनचा प्रकार मिळतो. उसगावात असं काही नसतं का?Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-38085266514477864152011-12-29T17:56:26.946-08:002011-12-29T17:56:26.946-08:00Surekh. Sandhi aali kadhi tar bhet dyayla hawi ...Surekh. Sandhi aali kadhi tar bhet dyayla hawi 'Mor Galli' la.

AJ
http://apurvaoka.blogspot.comAJhttps://www.blogger.com/profile/01099712409960696869noreply@blogger.com