tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post1248086319376658102..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: मैत्रीच्या धूसर सीमारेषाअपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger30125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-84213903976835744082012-09-07T09:44:34.728-07:002012-09-07T09:44:34.728-07:00खूप खूप आभार सूरज आणि ब्लॉगवर स्वागत :)खूप खूप आभार सूरज आणि ब्लॉगवर स्वागत :)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-49877318962991838852012-09-06T20:17:50.264-07:002012-09-06T20:17:50.264-07:00khupach changli post lihili...mnapasun avdli.khupach changli post lihili...mnapasun avdli.suraj jadhavhttps://www.blogger.com/profile/01957907674946046673noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-9563161004935784772012-08-24T10:21:38.332-07:002012-08-24T10:21:38.332-07:00आभार्स रे आनंदा...:)
टायपो म्हणजे अक्षरशः माहितच ह...आभार्स रे आनंदा...:)
टायपो म्हणजे अक्षरशः माहितच होतं की टायपो होणार आहे पण संदर्भ (चुकीचा) दिलाच..अर्थात हेरंबने लगोलग खाली चूक दाखवून दिलीय..पोस्टमध्ये बदलू का की राहूदे कंस?? ;)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-24419628589741525332012-08-24T10:16:02.461-07:002012-08-24T10:16:02.461-07:00मस्त पोस्ट लिहिली आहेस.. खूप आवडली... अर्थात मैने ...मस्त पोस्ट लिहिली आहेस.. खूप आवडली... अर्थात मैने प्यार किया मधला टायपो सोडून ;)
आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-65316362329843074542012-08-24T08:22:52.380-07:002012-08-24T08:22:52.380-07:00बरं झालं लिहिलंस...मी जराही डोकं चालवलं नाही रे..प...बरं झालं लिहिलंस...मी जराही डोकं चालवलं नाही रे..पण सोपं होतं...:)
All Z well.. ;)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-35473287586753743662012-08-23T21:17:26.079-07:002012-08-23T21:17:26.079-07:00>> हे काय होतं तुम्हा दोघांचं?
अगो काही नाह...>> हे काय होतं तुम्हा दोघांचं?

अगो काही नाही. BLHFD बोले तो BeLated Happy Friendship Day :Dसिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-5617327093556776472012-08-22T09:07:46.557-07:002012-08-22T09:07:46.557-07:00आभार काका...मला वाटलं तुम्ही वाचत असालच...:)
हे कम...आभार काका...मला वाटलं तुम्ही वाचत असालच...:)
हे कमेंट न टाकता यायचं कारण काय असावं माहित नाहीये..मला वाटतं तुम्ही ऑफ़िस नेटला कनेक्ट होता म्हणून होत असेल तर माहित नाही...पण ब्लॉगर गंडलं असेल...असो....:) अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-65292516168432374502012-08-22T07:38:29.309-07:002012-08-22T07:38:29.309-07:00मस्त लिहीली आहेस पोस्ट> मला ब्लॉगर वर कॉमेंट टा...मस्त लिहीली आहेस पोस्ट> मला ब्लॉगर वर कॉमेंट टाकता येत नाही, पण पुन्हा ट्राय करतोय.. आधी पण एकदा प्रयत्न केला होता.Mahendra Kulkarnihttps://www.blogger.com/profile/17123825106555892819noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-88445027499931365202012-08-15T14:39:22.894-07:002012-08-15T14:39:22.894-07:00प्रिया तुझे आई-बाबा काय किंवा माझे काय त्यांना साध...प्रिया तुझे आई-बाबा काय किंवा माझे काय त्यांना साधारणपणे आपल्या मुलांवर विश्वास असतोच पण समाज हा एक वेगळाच मोठा प्रश्न आहे.
काही महिन्यांपूर्वी एका जवळच्या मित्राबरोबर या विषयावर अशाच काही सोदाहरण चर्चा झाल्यानंतर हे लिहून ठेवलं होतं आणि हे मैत्रीदिनाच्या निमित्ताने ब्लॉगवर टाकलं. खरं तर जे सांगायचं होतं ते सांगितलं गेलंय का माहित नाही पण एक छोटा प्रयत्न..
आवर्जून लिहिल्याबद्दल खूप आभारअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-10467180275959177372012-08-15T14:36:59.176-07:002012-08-15T14:36:59.176-07:00आभार रोहिणी..आणि हो सगळ्या पोस्टमधून ते शेवटाचंच क...आभार रोहिणी..आणि हो सगळ्या पोस्टमधून ते शेवटाचंच काय ते सांगायचं ठरवलं होतं :)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-77240254121300078412012-08-15T14:36:03.963-07:002012-08-15T14:36:03.963-07:00हे काय होतं तुम्हा दोघांचं?? हेरंब मला चित्रपट पाठ...हे काय होतं तुम्हा दोघांचं?? हेरंब मला चित्रपट पाठ नाहीये हं (म्हणजे हे लक्षात आलं असेलच तुझ्या)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-27087889952554197972012-08-15T14:35:16.454-07:002012-08-15T14:35:16.454-07:00सविता भिन्नलिंगी मैत्री हा सहजासहजी दुलर्क्ष करून ...सविता भिन्नलिंगी मैत्री हा सहजासहजी दुलर्क्ष करून सोडून देण्याइतका सोप्या मार्गाने सुटण्यासारखा विषय नाही असा माझा अनुभव आहे...आणि समाजाचं भान ठेऊनच अशा मैत्री होत राहतात यावर लोकांची मानसिकता बदललायला वेळ जाणार असं वाटतं...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-5524978667559182462012-08-15T14:32:59.162-07:002012-08-15T14:32:59.162-07:00आभार्स योमु...:)आभार्स योमु...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-37122303652207130962012-08-15T14:32:35.752-07:002012-08-15T14:32:35.752-07:00:) :) अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-57223568510842998632012-08-15T14:32:26.644-07:002012-08-15T14:32:26.644-07:00खूप खूप आभार राज आणि आपलं या ब्लॉगवर स्वागत.खूप खूप आभार राज आणि आपलं या ब्लॉगवर स्वागत.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-88101186084126529652012-08-15T14:30:19.559-07:002012-08-15T14:30:19.559-07:00सगळ्यात प्रथम उशीराने उत्तर दिल्याबद्दल दिलगिरी आण...सगळ्यात प्रथम उशीराने उत्तर दिल्याबद्दल दिलगिरी आणि हेरंब तुझं एमपीके वेड मला माहिते :)

अनघा, नाती टिकली की थोडा-फ़ार इतिहास हा जमा होतोच...ही पोस्ट जनरली जे भिन्नलिंगी स्वभावाबद्दल एक मत बनवलं जातं त्याबद्दल लिहायचा एक प्रयत्न...आभार गं.
अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-76857346878194186722012-08-15T14:25:35.493-07:002012-08-15T14:25:35.493-07:00Thanks AJ :)Thanks AJ :)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-61653003459715729252012-08-15T14:25:25.108-07:002012-08-15T14:25:25.108-07:00आभार रे हेरंब... :)
खरं तर पोस्ट तुझ्याकडे किवेला ...आभार रे हेरंब... :)
खरं तर पोस्ट तुझ्याकडे किवेला पाठवायला हवी होती असं वाटलं होतं पण त्या विचारांचा कंस ठेवला आणि शेवटी तुच क्युसी केल्याबद्दल धन्सं...:)
दुर्दैवाने बॉलिवूडला बरेचदा नको इतकं सिरियस घेतलं जातं हे कटू असलं तरी सत्य आहे.....पण अर्थात हा तो विषय नाही म्हणा यापेक्षा सिरियस गोष्टी बॉलिवूडला समोर ठेऊन केल्या जातात...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-9780371512105048662012-08-11T10:31:06.944-07:002012-08-11T10:31:06.944-07:00मैत्रीच नातं ना श्वासच असतं. म्हणूनच तर रक्ताच्या ...मैत्रीच नातं ना श्वासच असतं. म्हणूनच तर रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ असतं
कारण रक्त संपलं तरी पुन्हा भरता येत पण श्वास संपला तर भरता येत नाही
ज्या मैत्रीत कसलही बंधन येत ती मैत्री मैत्री नाहीच मुळी :)
माझ्यासाठी अभी म्हणजे माझं आयुष्य आहे :)
मी खुप लकी आहे की माझ्या आई-बाबांनी आमच्या मैत्रीवर संशय घेणार्या प्रत्येकाकडे नेहमीच दुर्लक्ष केलं.
तुझी पोस्ट वाचून पुन्हा &प्रियांका विकास उज्वला फडणीसhttps://www.blogger.com/profile/16481708985200852161noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-29377803904240683462012-08-07T07:28:18.175-07:002012-08-07T07:28:18.175-07:00आय क्नो ;)आय क्नो ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-64076992087611296302012-08-07T07:28:05.603-07:002012-08-07T07:28:05.603-07:00हाहाहा अनघा. हॉलीवुड/बॉलीवुड माहित नाही पण एमपीकेच...हाहाहा अनघा. हॉलीवुड/बॉलीवुड माहित नाही पण एमपीकेचा नक्कीच आहे. असंख्य वेळा बघितलाय मी तो. माझा सर्वात लाडका पिच्चर :))हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-60489675195097413232012-08-07T04:29:23.716-07:002012-08-07T04:29:23.716-07:00Nice post Aparna. Thanks for a little cautionary a...Nice post Aparna. Thanks for a little cautionary advise in the last para.Rohininoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-34704578640720327022012-08-06T21:46:15.001-07:002012-08-06T21:46:15.001-07:00BLHFD... :D
@हेओ - लैचBLHFD... :D

@हेओ - लैचसिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-31272024915434146452012-08-06T10:39:53.295-07:002012-08-06T10:39:53.295-07:00हं.. आपण लोकांकडे दुर्लक्ष करावं हे उत्तम .. पण ते...हं.. आपण लोकांकडे दुर्लक्ष करावं हे उत्तम .. पण ते सगळ्यांना नेहमीच जमतं असं नाही हे दुर्दैव !aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-55804404913807533822012-08-06T02:30:21.139-07:002012-08-06T02:30:21.139-07:00Jhakas...Mast...
Maitri Dinachya Hardik Shubhechh...Jhakas...Mast...

Maitri Dinachya Hardik Shubhechha :) :)Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com