tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post1202164144393837416..comments2024-03-06T12:08:14.668-08:00Comments on माझिया मना: तो भुरभुरतोय...अपर्णाhttp://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comBlogger16125tag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-32681696916356335092009-12-30T12:57:25.928-08:002009-12-30T12:57:25.928-08:00बे एरिया म्हणजे तसंच....पण इथं सगळ्या प्रकारचं हवा...बे एरिया म्हणजे तसंच....पण इथं सगळ्या प्रकारचं हवामान extreme ला न जाता आहे त्यामुळे बरं वाटतंय असं सध्या तरी आहे...बघुया कसं काय होतं ते एकदा ऋतुचं वर्तुळ पुर्ण झालं की मग कळेलच...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-86499284020324984582009-12-30T11:44:40.859-08:002009-12-30T11:44:40.859-08:00अग मी ओरेगावात नाही पण वेस्ट-कोस्टात होतो ६-७ महिन...अग मी ओरेगावात नाही पण वेस्ट-कोस्टात होतो ६-७ महिने. बे-एरियात.. शून्याच्या खाली पारा गेलेला बघितलाच नाही कधी. :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-35873708308648614122009-12-30T10:37:53.939-08:002009-12-30T10:37:53.939-08:00हेरंब, अरे मागच्या सगळ्या थंड्या अशाच कुडकुडत गेल्...हेरंब, अरे मागच्या सगळ्या थंड्या अशाच कुडकुडत गेल्यात...तुला सांगते एकदा याइथे पण येऊन पाहा चांगलं वाटतं..मुख्य म्हणजे थंडीच वाजत नाही...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-20009256316962978212009-12-30T10:09:31.515-08:002009-12-30T10:09:31.515-08:00अपर्णा, मस्त आहेत फोटोज. आणि १००% सहमत. गेल्याच आठ...अपर्णा, मस्त आहेत फोटोज. आणि १००% सहमत. गेल्याच आठवड्यात नवीन-योर्कात फुटभर बर्फ पडला त्यामुळे आम्ही आपले आठवडाभर कुडकुडतोय थंडीने. पण तरीही सिझनच्या पहिल्या स्नोची मजा काही औरच..हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-9076818930580521002009-12-30T08:38:52.416-08:002009-12-30T08:38:52.416-08:00सिद्धार्थ स्वागत...तू आणि अजय बरोबर येत असाल तर चा...सिद्धार्थ स्वागत...तू आणि अजय बरोबर येत असाल तर चांगलंच आहे...नवर्याची लिस्ट पण देता येईल....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-72269222315060394662009-12-30T08:38:01.622-08:002009-12-30T08:38:01.622-08:00हे हे अजय...येतोयस का तू...आता लगेच शुक्रवारी स्नो...हे हे अजय...येतोयस का तू...आता लगेच शुक्रवारी स्नोची वॉर्निंग आहे...चल बॅग भर...मी तुला लिस्ट मेलवर देते...माझ्यासाठी बाकरवडी धरून काय काय आणायचं त्याची.....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-80845089940268875742009-12-30T08:36:29.611-08:002009-12-30T08:36:29.611-08:00अनिकेत, अरे २०१२ चा फ़क्त प्रोमोच पाहिला..बघुया डीव...अनिकेत, अरे २०१२ चा फ़क्त प्रोमोच पाहिला..बघुया डीव्हीडीवर आला की येईलच घरात...पण त्यासाठी तुला २०१२ ची कशाला वाट पाहातोस...उत्तर भारतात आहे नं आपल्या बर्फ़....एकदा रोहनला पकडा सगळ्यांनी मिळून आणि जाऊया...मलाही यायला आवडेल....आणि हो मी ऑरकुटवर टाकते हे फ़ोटो.....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-11717687338068907482009-12-30T08:33:02.842-08:002009-12-30T08:33:02.842-08:00तन्वी, मी एकदा एका संकटात पडले की मग त्याचे फ़ायदेच...तन्वी, मी एकदा एका संकटात पडले की मग त्याचे फ़ायदेच शोधत असते..हे तर काय फ़क्त घर....आणि खरं सांगते भाड्याच्या घराचे विशेष करून अमेरिकेत खूपच फ़ायदे आहेत आणि हे आम्ही जेव्हा भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरात राहायला गेलो होतो ना तेव्हाच लक्षात आलं होतं...म्हणून तर यावेळी ती चूक पुन्हा नाही केली....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-26106412161791091392009-12-30T08:31:13.357-08:002009-12-30T08:31:13.357-08:00हा हा हा वैभव....पानं गोळा करायचं तर पूर्णच विसरले...हा हा हा वैभव....पानं गोळा करायचं तर पूर्णच विसरले....:) खरंच स्वतःचं घर असणार्यांना य दोन शिक्षाच आहेत.....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-10833655895629226122009-12-30T05:07:59.408-08:002009-12-30T05:07:59.408-08:00खूप छान फोटो. आणि अजयला अनुमोदन. स्नो फॉल पाहायची ...खूप छान फोटो. आणि अजयला अनुमोदन. स्नो फॉल पाहायची माझी देखील खूप इच्छा आहे.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-88519013682105181952009-12-30T04:04:59.350-08:002009-12-30T04:04:59.350-08:00हसू नका, पण मी आयुष्यात कधीच स्नो फॉल अनुभवलेला ना...हसू नका, पण मी आयुष्यात कधीच स्नो फॉल अनुभवलेला नाही, अगदी स्वप्नात सुद्धा :-)
मी खरं तर स्नो फॉल साठी मरतोय, कधी अनुभवलाय मिळेन माहीत नाही. आता अपर्णा ने बोलावलंच तर, ( म्हणजे बोलवावच तिने अस काही नाही :-)) पण जर बोलवलंच तर मात्र एवढ्या विचार करावा लागेन. ब्लॉगावर तर बर्फ पाहीला हेच भाग्य.Ajay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-72045572326462763412009-12-30T03:24:15.328-08:002009-12-30T03:24:15.328-08:00काशsss! भारतात बर्फ पडत असता असा. मी २०१२ ची आतुरत...काशsss! भारतात बर्फ पडत असता असा. मी २०१२ ची आतुरतेने वाट बघतो आहे. तेंव्हा काही राडा झाला, हवामानाचे रुतूचे चक्र फिरेल, निसर्ग कलाटणी मारेल आणि भारतात स्नो-फॉल आणि लाल-पिवळ्या रंगाच्या पानांची झाडं उगवतील असे एक स्वप्न उगाचच उराशी बाळगुन आहे. असो. फोटो अजुन कुठे अपलोड करत असलीस तर त्याची लिंक दे ना, किंवा ऑर्कुट्वर तरी अपलोड करअनिकेतhttp://manatale.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-43894327730178222382009-12-30T02:13:59.527-08:002009-12-30T02:13:59.527-08:00मस्त आहेत गं फोटो......बघितलेस भाड्याच्या घराचे फा...मस्त आहेत गं फोटो......बघितलेस भाड्याच्या घराचे फायदे(!).....
फोटोंचा कोलाज पण सही दिसतोय...आम्ही आपला ब्लॉगावर स्नो पाडुन आनंद मानतोय....:)Unknownhttps://www.blogger.com/profile/15624982897999761688noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-7880616989256994572009-12-30T00:29:49.081-08:002009-12-30T00:29:49.081-08:00भाड्याचं घर असणे किती चांगलं असतं न तिकडे न पाने ग...भाड्याचं घर असणे किती चांगलं असतं न तिकडे न पाने गोळा करायची ना बर्फ साफ करायचा..मला तर वाटते देवाने त्या लोकांना एक प्रकारची शिक्षाच दिली आहे :-) बाकी फोटो झकास आहेतAnonymoushttps://www.blogger.com/profile/03320284724974481130noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-36826383557156673112009-12-29T22:08:01.383-08:002009-12-29T22:08:01.383-08:00विक्रम मला बर्फ़ पाहायला जायचं म्हटलं तर अजुनही आवड...विक्रम मला बर्फ़ पाहायला जायचं म्हटलं तर अजुनही आवडेल. पण राहायला लागलं ना की रोजचा सामना म्हणजे चार किलो कपडे, स्कार्फ़, ग्लोव्ह्ज घालून गाडी साफ़ करा..शुज सांभाळून चाला एक ना अनेक..फ़क्त पाहायचा असतो तेव्हा गरम कपडे घातले की झालं..आणि अति तिथे माती हेच खरं शेवटी...पण तरी या भागातला थोडा कमी बर्फ़ चांगला वाटतो म्हणून थोडे फ़ोटो टाकले...प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8923355110662611112.post-18418861019070337122009-12-29T21:44:30.515-08:002009-12-29T21:44:30.515-08:00अपर्णा
आम्ही खास स्नो फौल साठी दूर दूर जातो आणि तु...अपर्णा
आम्ही खास स्नो फौल साठी दूर दूर जातो आणि तुम्हाला कंटाळा आला
तास पहिला गेले कि कोणतीही गोष्ट अति झाली कि वैताग येतोच

बाकी फोटो एकदम झाक बर का :)विक्रम एक शांत वादळhttps://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com